Anil Parab ED Raid : CA Sanjay Kadam यांच्या चौकशीत परबांचा पर्दाफाश : Kirit Somaiya

Continues below advertisement

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी ईडीनं सकाळपासून छापेमारी सुरु केली आहे. ज्यात अनिल परब यांचं शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा आणि वांद्र्यातील राहतं घर याशिवाय मुंबई, पुणे आणि रत्नागिरीतील इतर मालमत्तांचा समावेश आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीनं ही छापेमारी सुरु केल्याचं समजतंय. यावर किरीट सोमय्यांचं काय मत आहे पाहुयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram