Anil Parab Sai Resort : किरीट सोमय्या आक्रमक, अनिल परब अज्ञातवासात ?
Continues below advertisement
अनिल परबांच्या कथित रिसॉर्टवर कारवाईसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक, मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने सोमय्या दापोलाच्या दिशेने रवाना तर परब अज्ञातवासात गेल्याची चर्चा
Continues below advertisement