Rutuja Latke यांना दिलासा, अनिल परब आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यात आरोप- प्रत्यारोप
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील पहिली लढाई जिंकण्यात ठाकरे गटाला यश आलंय... ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयानं सर्वात मोठा दिलासा दिलाय... उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिलेयत... त्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झालाय... यावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.
Tags :
Arvind Sawant Kishori Pednekar मराठी भाषा BMC Kishori Pednekar: Shiv Sena Rutuja Latke Andheri Bypoll HighCourt