Anil Deshmukh On Sharad Pawar : राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनीच राहावं : अनिल देशमुख : ABP Majha
Continues below advertisement
शरद पवार यांनीच राष्ट्रीय अध्यक्ष राहावं, असं मत अनिल देशमुख आजच्या बैठकीत मांडणार आहेत.. नागपूरमध्ये त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी..
Continues below advertisement