Anil Deshmukh Bail : अनिल देशमुख 13 महिन्यानंतर जामीन मंजूर, घराबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष

Continues below advertisement

Anil Deshmukh Bail : Anil Deshmukh यांना उच्च न्यायालयानं  मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay  High Court) जामीन मंजूर करण्यात आला आहे. एक लाखांच्या जातमुचलक्यावर उच्च न्यायालयानं देशमुखांना जामीन मंजूर (High Court Grants Bail) केला आहे. तसेच, न्यायालयानं जामीन मंजूर करताना काही अटीही घातल्या आहेत. आठवड्यातून दोन दिवस देशमुखांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram