Anil Deshmukh Son : अनिल देशमुखांचे पुत्र सलील यांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा

Continues below advertisement

Anil Deshmukh Son : अनिल देशमुखांचे पुत्र सलील अनिल देशमुख यांनाही मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा. सलिल हा अनिल देशमुख यांचा मोठा मुलगा. सलीलला मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी चार आठवड्यांची परवानगी. विशेष PMLA कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सलिलचा अर्ज मंजूर केला. ईडीच्या प्रकरणात सलील देशमुख हे आरोपी क्रमांक 17. याप्रकरणी, ईडीनं सलिलला कोर्टात हजर राहण्यासाठी दोनवेळा समन्स बजावलं होतं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram