Anil Deshmukh यांची दिवाळी घरी की जेलमध्ये? अनिल देशमुखांच्या जामिनावर आज सुनावणी : ABP Majha

१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात जेलमध्ये असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिवाळी जेलमध्ये असेल की घरी याचा फैसला आज होणार आहे.  ईडीच्या प्रकरणात त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी आता सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. ईडीच्या प्रकरणात सत्र न्यायालयानं जामीन दिल्यानंतर ईडीने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जामिनाविरोधात दाद मागितली. पण दोन्ही न्यायालयांत अनिल देशमुख यांना दिलासा मिळाला. त्यामुळे देशमुख यांनी आता सीबीआय कोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola