Anil Desai on Eknath Shinde Group : शिंदे गटाला जे हवं ते कसं मिळतं? अनिल देसाईंचा सवाल

Continues below advertisement

शिंदे गटाला जे जे हवं ते सगळं कसं मिळतं? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केलाय. दिल्लीत माझानं देसाई यांच्याशी संवाद साधला तेव्हा सगळ्या घडामोडींवर ते काय म्हणालेत पाहुयात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram