Anganewadi यात्रेदरम्यान शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप -शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन : ABP Majha
abp majha web team
Updated at:
04 Feb 2023 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआंगणेवाडीच्या यात्रेदरम्यान शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदे गटाचं शक्तिप्रदर्शन, आज दुपारी 4 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जाहीर सभा. सभेसाठी भाजपची जोरदार तयारी