Andheri Elections : ठाकरे गटाची खबरदारी, ठाकरे गटानं, Sandip Naik यांचाही अर्ज दाखल
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेनी सावध भुमिका घेत दुसऱ्या उमेदवाराचाही पर्याय दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या संदीप नाईक यांनी सुद्धा आज निवडणूक अर्ज भरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अंधेरी पूर्व निवडणुकीत सावध भूमिका घेतली.