Andheri East Bypoll Election Rutuja Latke : ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा

Continues below advertisement

Andheri East Bypoll Election Rutuja Latke :  अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय... उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं महापालिकेला दिलेयत... त्यामुळे निवडणुकीचा अर्ज भरण्याचा ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram