Andheri East Bypoll Election : राकेश अरोरा, मिलिंद कांबळे आणि नीना खेडेकर यांचे अर्ज
Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात राकेश अरोरा, मिलिंद कांबळे आणि नीना खेडेकर यांचा समावेश आहे. त्यापैकी मिलिंद कांबळे आणि नीना खेडेकर यांनी अपक्ष म्हणून, तर राकेश अरोरा यांनी क्रांतिकारी जयहिंद सेना आणि हिंदुस्तान जनता पार्टीकडून आपला अर्ज दाखल केला आहे.
Tags :
ABP Majha LIVE Kishori Pednekar मराठी भाषा Abp Maza Live BMC Abp Maza Marathi Live Kishori Pednekar: Shiv Sena ABP Maza Andheri Bypoll HighCourt Rutuja Latke Arvind Sawant Andheri East Bypoll Election