Andheri Bypoll : मशाल उसळणार की कमळ फुलणार? दोन्ही बाजुंनी जोरदार शक्ती पदर्शन

भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी शक्तीप्रदर्शन करत काही वेळापूर्वी अर्ज दाखल केलाय. अंधेरीतून त्यांनी जोरदार रॅली काढली. यावेळी भाजप, शिंदे गट आणि रिपाईचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola