Anant Kalse On Vote Of Confidence : विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याबाबतचे नियम काय ?
विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याबाबतचे नियम काय आहेत आणि त्यातील तांत्रिक मुद्दे नेमके कसे आहेत, याबाबत आम्ही चर्चा केलीय, माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांच्याशी...