Amruta Fadnavis Tweet : अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्र्यांवर व्यक्त केला संताप
abp majha web team
Updated at:
02 May 2022 08:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmruta Fadnavis Tweet : मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते असा टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे