Amravati : अमरावतीत युवा स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक, काळे कपडे घालून काढला मूक मोर्चा
अमरावतीत युवा स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक, काळे कपडे घालून काढला मूक मोर्चा. राणा दाम्पत्यावरचा राजद्रोहाचा गुन्हा मागे घ्या अशी कार्यकर्त्यांची मागणी.