Amol Kolhe On Baramati Loksabha : बारामतीत प्रचारासाठी आरोपींची सुटका, अमोल कोल्हेंंची टीका
Continues below advertisement
अजित पवार यांनी बारामतीमध्ये प्रचारासाठी १३ ते १५ आरोपींना जामीन देऊन बाहेर आणलं आणि दबावतंत्राचा वापर करतायत, हे आरोपी बूथ कॅप्चरिंग सारखे प्रकार करणार नाहीत ना? अशी भीती वाटते, अमोल कोल्हेंचा गंभीर आरोप.
Continues below advertisement