Amol Kolhe : घोडी राहिली मागे आणि बैलं गेली पुढे, माझं आव्हान स्वीकारायची कोल्हेंमध्ये हिम्मत नाही!
Continues below advertisement
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ज्यांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिलं होतं त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आम्ही जाणून घेतलं.
Continues below advertisement