Amol Kolhe VS ShivajiRao Adhalrao:लोकसभेला विरोधात! समोरासमोर आल्यावर कोल्हे आढळरावांच्या पाया पडले
Continues below advertisement
अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळरावांची शिवनेरी गडावर भेट घडली. आढळराव समोर येताच कोल्हे यांनी हस्तांदोलन केलं आणि आढळरावांचा आशीर्वाद ही घेतला. दोघांनी शिरूर लोकसभेसाठी एकमेकांना शुभेच्छा ही दिल्या.
Continues below advertisement