Amol Kale : मी परदेशात गेलेलो नाही राऊतांच्या आरोपानंतर अमोल काळेंचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
Amol Kale हे परदेशात पळून गेल्याचा संजय राऊतांकडून संशय व्यक्त. "मी परदेशात गेलेलो नाही. मी राज्य सरकारचं कुठलंही कंत्राट घेतलेलं नव्हतं." राऊतांच्या आरोपानंतर अमोल काळेंचं स्पष्टीकरण.
Continues below advertisement