Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा ठाकरे विरुद्ध ठाकरे; Amit Aaditya Thackeray
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे स्पर्धेचा दुसरा अंक सुरु होणार आहे... कारण आधी उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे असा सामना होता... आता त्याच सामन्यामध्ये त्यांच्या मुलांची एन्ट्री झाली आहे... महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन ठाकरेंचा सामना कसा होणार आहे. बघुयात...
Tags :
Shivsena Amit Thackeray Raj Thackeray Uddhav Thackeray MNS BMC Elections Amit Thackeray Aaditya Thackeray