Amit Thackeray Entry MNS Sabha : मनसेचा गटाध्यक्ष मेळावा, अमित ठाकरे नेस्को सेंटरमधील सभास्थळी दाखल
abp majha web team
Updated at:
27 Nov 2022 06:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतील गोरेगावमधल्या नेस्को मैदानावर अवघ्या काही तासात धडाडणार आहे... निमित्त आहे गट अध्यक्षांच्या मेळाव्याचं... आणि या मेळाव्यात राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.. सध्या अनेक विषयांवरुन राजकारण तापलं आहे... राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवाजी महाराजांबात केलेलं वक्तव्य, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, सावरकरांबाबत राहुल गांधींनी केलेलं विधान याशिवाय इतर मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलतात याकडे मनसे कार्यकर्त्यांसह सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.