Amit Shah - Eknath Shinde : महाराष्ट्रातील विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार?
पुढचे दोन दिवस तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची चिन्ह दिसतायत. याचं कारण मुख्यमंत्री शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही उद्या आणि परवा दिल्लीत असतील त्यामुळे पुढचे दोन दिवस तरी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हं धुसर आहेत.