Amit Shah Pune Tour:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात, सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आहेत.. आज होणाऱ्या सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह शनिवारी संध्याकाळी पुण्यात दाखल झाले. बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन अमित शाह करणार आहेत.. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रम होणारे.. आज दुपारी १२ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या उपस्थित राहणार आहेत..

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola