Amit Shah On Loksabha : नरेंद्र मोदी 400 पार करून पुन्हा पंतप्रधान होणार, अमित शहांना विश्वास
Continues below advertisement
Amit Shah On Loksabha : नरेंद्र मोदी 400 पार करून पुन्हा पंतप्रधान होणार असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आहे. आज अमित शहांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
Continues below advertisement