Amit Shah On Nehru : काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणं ही नेहरूंची घोडचूक होती- शाह
abp majha web team
Updated at:
06 Dec 2023 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणं ही नेहरूंची घोडचूक होती, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं लोकसभेत वक्तव्य, काँग्रेस खासदारांकडून वॉकआऊट