ABP News

Amit Shah Maharashtra Daura : अमित शाहांचा महाराष्ट्र दौरा, नागपुरात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

Continues below advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत... काल ते नागपुरात दाखल झाले असून आज दुपारी ते पुण्यात येणार आहेत... दरम्यान आज सकाळी साडेदहा वाजता दीक्षाभूमीला जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत... त्यानंतर संघाच्या रेशीमबागेतदेखील जाणार असून दुपारी अडीच वाजेपर्यंत ते पुण्यात दाखल होणार आहेत... चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहांच्या पुणे दौऱ्याला महत्व आहे... तर उद्या ते कोल्हापूरचा दौरा करणार आहेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram