DCM Ajit Pawar Meet Amit Shah : अमित शाहा इतर कामांमध्ये व्यस्त त्यामुळे आजचा दिल्लीचा दौरा रद्द
abp majha web team
Updated at:
15 Dec 2023 11:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमित शाहा इतर कामांमध्ये व्यस्त त्यामुळे आजचा दिल्लीचा दौरा रद्द केल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. सोमवारी किंवा मंगळवारी अमित शाहा यांची भेट घेणार. अजित पवार यांनी दिली माहिती.