Ambadasa Danve on Shiv Sena Symbol : अंबादास दानवे यांची शिंदे गटावर खरमरीत टीका
नाव, नेता आणि चिन्ह चोरू पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो, तुमचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस आणि मातृसंस्था भाजपला पटकन विचारा आणि चिन्ह आज तरी अंतिम करा.. स्वतःचे असेही तुमच्याकडे काहीच नाही! अशी खरमरीत टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे.