Ambadas Danve:मलिकांप्रमाणेच पटेल यांच्याबाबतही तुमच्या भावना तीव्र आहेत का?,दानवेंच फडणवीसांना पत्र
Ambadas Danve Letter To Devendra Fadnavis : मलिक यांच्याबाबत फडणवीसांच्या भावना वाचून आनंद - अंबादास दानवे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र, प्रफुल पटेलांवरही दाऊदच्या हस्तकाशी संबंधांचे आरोप, त्यामुळे मलिकांप्रमाणेच पटेल यांच्याबाबतही तुमच्या भावना तीव्र आहेत का?, दानवेंचा फडणवीसांना सवाल.