Devendra Fadnavis Vs Ambadas Danve : तुम्ही मराठवाड्याच्या अपेक्षांचा खून केला, ठाकरे गटाचं उत्तर

Devendra Fadnavis Vs Ambadas Danve : तुम्ही मराठवाड्याच्या अपेक्षांचा खून केला, ठाकरे गटाचं फडणवीसांना उत्तर 
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा सरकारने केल्या.. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला...ठाकरेंनी वॉटर ग्रीडचा खून केला असं फडणवीस म्हणालेत.. त्यावर ठाकरे गटाने उत्तर दिलंय... पाहुयात... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola