Ambadas Danve EXCUSIVE : दारु हवे की पाणी? अंबादास दानवेंचा सवाल : ABP Majha
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी टू व्हीलर वर फिरून प्रचार करत आहेत. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी त्यांनी हा अनोखा फंडा अवलंबला आहे .