Ambadas Danve : सर्वच पदाधिकारी आणि नेत्यांना आयफोन वापरण्याचा अंबादास दानवेंचा अजब सल्ला

Continues below advertisement

ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांना दिलेला एक सल्ला सद्या चर्चेचा विषय बनला आहे. कारण दानवे यांनी आपल्या सर्वच पदाधिकारी आणि नेत्यांना आयफोन वापरण्याचा सल्ला दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram