
Ambadas Danve On MLA Disqualification :ठाकरे गटाच्या बाजूनं निकाल लागला नाही तर सुप्रीम कोर्टात जावू
Continues below advertisement
ठाकरे गटाच्या बाजूनं निकाल लागला नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जावू, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना भेटणं चुकीचं, दानवेंची टीका.
Continues below advertisement