Ambadas Danve : मी कोणतंही प्रमाणपत्र घेतलं नाही, वडेट्टीवारांच्या विधानानंतर दानवेंचं भाष्य

२८ लाख मराठ्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलाय, तसंच मराठवाड्यात पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्र दिलं जातंय, विजय वडेट्टीवार यांचा आरोप.  यावर अंबादास दानवे यांनी  भाष्य केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola