Ambadas Danve Protest for Farmers : ठाकरे गटाचा एल्गार, औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांसाठी चक्काजाम करणार
Continues below advertisement
Ambadas Danve Protest for Farmers : ठाकरे गटाचा एल्गार, औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांसाठी चक्काजाम करणार
औरंगाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या आठ ठिकाणी चक्का जाम आंदोलन. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गंगापूरच्या इसरवाडी फाटा येथे उपस्थित राहणार. चंद्रकांत खैरे वैजापूर येथील शिऊर बंगला येथे उपस्थित राहणार.
Continues below advertisement
Tags :
Ambadas Danve