Ambadas Danve : शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर पहिला भष्ट्राचाराचा आरोप झाल्याने खळबळ
Ambadas Danve : शिंदे सरकारमधील मंत्र्यांवर पहिला भष्ट्राचाराचा आरोप झाल्याने खळबळ. स्थानिक स्थरावर महाविकास आघाडी करावी असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे .त्यामुळे आघाडीचे निर्णय स्थानिक स्थरावर दिले आहेत. स्थानिक स्थरावर आघाडी करण्यास हरकत नाही.