Ambadas Danve On Hemant Patil : डीन यांना जाब विचारायला हवा पण पद्धत चुकीची : ABP Majha
दरम्यान विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी खासदार हेमंत पाटलांवर टीका केलीये. डीन यांना जाब विचारायला हवा मात्र जाब विचारण्याची ही पध्दत नसल्याचं दानवेंनी म्हटलंय.