Ambadas Danve Meet Khaire : पक्ष टिकला तर आम्ही टिकू खैरेंच्या भेटीनंतर दानवेंची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात सुरू असलेला वाद अखेर संपला आहे. कारण अंबादास दानवे काही वेळापूर्वी चंद्रकांत खैरे यांच्या संभाजीनगरमधील डेक्कन निवासस्थानी पोहोचले असून, खैरे यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवत आपल्यातील वाद संपला असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram