Santosh Bangar : अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचा संतोष बांगर यांच्यावर निशाणा
Continues below advertisement
Santosh Bangar : हिंगोलीचे शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडलेत. मंत्रालयात पोलिसांना शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बांगर यांच्यावर टीका केली
Continues below advertisement