Dada Bhuse Allegation : गिरणा अॅग्रो नावाने दादा भुसेंनी कोट्यवधींचे शेअर्स गोळा केल्याचा आरोप
Continues below advertisement
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दादा भुसेंवर गंभीर आरोप केलेत. मालेगाव येथील गिरणा अॅग्रो नावाने त्यांनी कोट्यवधी रुपयांचे शेअर्स गोळा केल्याचा गंभीर आरोप भुसेंवर केलाय..
Continues below advertisement