Budget 2023 : केंद्र सरकारच्या सर्व जुन्या गाड्या मोडीत काढणार, निर्मला सितारमण यांची घोषणा

 Budget 2023 New Income Tax :  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी सादर करण्यात आलेल्या पूर्ण अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे.  टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता, करपात्र उत्पन्नाची मर्यादा सात लाख इतकी करण्यात आली आहे. मात्र, हा फायदा नवीन कररचनेनुसार कर भरणाऱ्यांसाठी आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola