Delhi Meeting : 18 जुलै रोजी नवी दिल्लीत बैठक, अकाली दल TDP पुन्हा एनडीमध्ये येणार? : ABP Majha

Continues below advertisement

आगामी लोकसभा निवडणुकांसाठीची मोर्चेबांधणी सगळ्या पक्षांनी सुरु केलीये.  विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी प्रयत्न सुरु असताना आता भाजपने देखील तयारी सुरू केली आहे. एनडीएची 18 जुलैला दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे काही जुने मित्र पक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसच गेल्या काही दिवसात भाजपपासून फारकत घेतलेलं अकाली दलचे सुखबीर सिंग बादल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडू सुद्धा पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसच लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवानही या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram