Dilip Band On Ajit Pawar : अजित पवार प्रकरणावरुन दोन माजी अधिकारी आमने-सामने : ABP Majha
Continues below advertisement
पुणे पोलिसांची येरवडा येथील पोलिसांची जमिनी बिल्डरला देण्यासाठी दबाब आणल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर केलाय... मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून हा आरोप केला आहे. आता या प्रकरणावरुन दोन माजी अधिकारी आमनेसामने आले आहे. मीरा बोरवणकर यांच्या आरोपाला तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी उत्तर दिले आहे..अजित पवारांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी सांगितलं.
Continues below advertisement