Deepak Kesarkar On Ajit Pawar : अजितदादांनी निर्णय घेतला तरी अंतिम निर्णय शिंदेंचाच - दीपक केसरकर
Continues below advertisement
अजितदादांनी निर्णय घेतला तरी अंतिम निर्णय शिंदेंचाच दीपक केसरकर यांनी याबाबत विधान केलंय.. अजित पवार आमच्यावर अन्याय करणार नाहीत.. मंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement