Ajit Pawar Speech Yavatmal : PM Narendra Modi यांच्यासमोर अजित पवार यांचं हिंदींत भाषण
PM झाल्यानंतर मोदींनी महिलांसाठी अनेक योजना आखल्या, त्यात स्वच्छतापासून सक्ष्मीकरण पर्यंतच्या योजना आहे. मोदींमुळे महिला बचत गटांना हजारो कोटींचे भांडवल आणि हजारो कोटींचे कर्ज मिळाले आहे. आम्ही सर्व मोदींच्या नेतृत्वात महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार. बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, जब आती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है...