Ajit Pawar On Allocation of funds: राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठरवलेल्या सुत्राप्रमाणे निधी वाटप

अजित पवार पुण्याचे पालकमंत्री बनल्यानंतर आपल्याला विकासनिधी मिळत नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्य़ातील भाजपच्या नियोजन समितीच्या सदस्यांनी केला होता. याबाबत बोलताना अजित पवारांनी निधी वाटपाचा चेंडू भाजपच्याच कोर्टात टाकलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरमध्ये निधी वाटपाचं जे सुत्र ठरवलं आहे. त्याच सुत्राप्रमाणे पुणे जिल्ह्यात निधीचे वाटप करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola