Ajit Pawar On Kokan Railway : कोकणातल्या चाकरमान्यांसाठी अजितदादा सरसावले : ABP Majha
Continues below advertisement
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याने चाकरमान्यांनी नाराजी व्यक्त केलीये दरम्यान आता या चाकरमान्यांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुढाकार घेतलाय.. रेल्वे तिकीटांच्या आरक्षणाची दलाली करणाऱ्या रॅकेटची चौकशी करा अशी मागणी अजितदादांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्राव्दारे केलीये.. तसंच गणेशोत्सव काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याचीही मागणी केलीये.
Continues below advertisement