
Ajit Pawar | भाजप खासदार प्रतापराव चिखलीकरांची सदिच्छा भेट : अजितदादा | ABP Majha
Continues below advertisement
नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या चर्चगेटमधील प्रेमकोर्ट या निवासस्थानी ही भेट झाली. सुमारे तासभर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विधानसभेत आज ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
Continues below advertisement