Ajit Pawar on ST Workers : कोर्टाच्या निर्णयानंतर गुलाल उधळला, मग अचानक आंदोलन का?

"कोर्टाच्या निर्णयानंतर गुलाल उधळला, मग अचानक आंदोलन का? एसटी कर्मचारी असा विचार करणार नाहीत, कुणीतरी माथी भडकवतंय" असं अजित पवार यांनी वक्तव्य केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola